Ferfar #4038 · साठे
फलटण, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 334
- Talathi
- प्राची प्रशांत बावळे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
नोंदीचा प्रकार : हुकूमनामा
फलटण येथील मे.दिवाणी न्यायाधीश सो.क स्तर यांचेकडील रे. दि. मु. नं.243/2026 निशाणी नं.12 आदेश व अर्जदार नारायण कांतीलाल शिंदे यांचा अर्ज आलेवरून मौजे साठे ता.फलटण जि. सातारा येथील जमीन गट नंबर 334 क्षेत्र 0 हे 62 आर व पो. ख. 0 हे 02 आर असे संपूर्ण 0 हे 64 आर पैकी नारायण कांतीलाल शिंदे व भूषण कांतीलाल शिंदे यांच्या नावावर असणारे 0 हे 12 आर क्षेत्र समान स्वरूपात नारायण कांतीलाल शिंदे 0 हे 06 आर व भूषण कांतीलाल शिंदे 0 हे 06 तडजोडीने वाटप केले.फलटण येथील मे.दिवाणी न्यायाधीश सो.क स्तर यांचेकडील रे. दि. मु. नं.243/2026 निशाणी नं.12 आदेश व अर्जदार यांचा अर्ज दफ्तरी दाखल असे.