सातबारा Watch

← आसु

Ferfar #9449 · आसु

फलटण, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
473
Talathi
विशाल कैलास शेळके
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा आसू ता.फलटण जि.सातारा गहाणखत लिहुन देणार : लालसाब मगदूम शेख रा. आसु यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्रमांक 2770-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 473 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लालसाब मगदूम शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.