सातबारा Watch

← पवारवाडी

Ferfar #3155 · पवारवाडी

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
263/2
Talathi
विलास नारायण खाडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 फेरफार प्रकार :- मुदत खरेदीखत मुदत खरेदी देणार :- आयुष योगेश गावडे यांचे गट नं , 263/2 यांचा असणाऱ्या हिश्यापैकी क्षेत्र 0.2000 हे आर.चौ मी व पो ख क्षेत्र 0.0000 हे आर चौ मी व सदर गटातील विहीर पड क्षेत्रात विहीर पाणी जागा यात एक दिवसाची पाळीप्रमाणे पाणी घेणेचे हक्कासह मुदत खरेदी वर्ष ५ यांनी मुदत खरेदी घेणार :- बाळासो सदाशिव कदम गट नं ,263/2 यांचा असणाऱ्या हिश्यापैकी क्षेत्र 0.2000 हे आर.चौ मी व पो ख क्षेत्र 0.0000 हे आर चौ मी व सदर गटातील विहीर पड क्षेत्रात विहीर पाणी जागा यात एक दिवसाची पाळीप्रमाणे पाणी घेणेचे हक्कासह मुदत खरेदी वर्ष ५ यांना मा .दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्र 2208 दिनांक 18/08/2026 प्रमाणे मुदत खरेदी दिल्याने घेणार यांचे नाव इतर हक्कात दाखल केले असे .वरील प्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे .