सातबारा Watch

← पवारवाडी

Ferfar #3167 · पवारवाडी

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
21, 22
Talathi
विलास नारायण खाडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 नोंदीचा प्रकार :- जप्ती आदेश अधिकारी : अण्णासाहेब लक्ष्मण फरांदे विशेष वसुली जप्ती व विक्री अधिकारी ,सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक लि सातारा आदेश क्रमांक : रिकव्हरी/एस.आर ,ओ ,156/30/2026 आदेश दिनांक : 1/09/2026 मा .वसुली जप्ती व विक्री अधिकारी ,सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक लि सातारा यांचेकडील महाराष्ट्र संस्था नियम 1961 च्या नियम 107(10) व 11 ड अन्वये आदेश क्र रिकव्हरी/एस.आर ,ओ ,156/30/2026 आलेवरून मौजे पवारवाडी ता फलटण येथील गट 21,22 वरील खातेदार श्री .राजेंद्र चंद्रकांत गुरव यांच्यावर जप्ती आदेश नोंद केला असे ,वरील प्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे .