Ferfar #10361 · गुणवरे
फलटण, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 842
- Talathi
- सचिन पोपटराव माने
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.आदर्की बु .
लिहून घेणार : भगवान सुभेदार गौंड
यांनी सर्व्हे क्रमांक : 842 तपशिल : भैरवानाथ ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. आदर्की बु.शाखा फलटण र.रू. 175000/- दि.2/7/2005 - 4569
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा सुभेदार कृष्णा गौंड यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील जावक क्रमांक sbb/ps/201/26-27 पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.