Ferfar #10374 · गुणवरे
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील आदेश क्र.रस्ता संसा/०००७५/२०२५ दिनांक ०२/०३/२०२६ प्रमाणे व शासन निर्णय दिनांक २९/०८/२०२५ अन्वये अर्जदार राहुल वसंतराव कणसे रा.गुणवरे ता.फलटण जि.सातारा यांचा दिनांक ०३/०२/२०२५ रोजीचा अर्ज प्राप्त झाला असून सदर अर्जामध्ये तहसिल कार्यालयाकडील पारित केलेल्या आदेशाअन्वये मौजे गुणवरे येथील बरड – गोखळी रस्त्यापासून पूर्वेकडे मौजे गुणवरे येथील गट नंबर ४५५ व अन्य गटाकडे प्रतिवादीचे ताब्यातील गट नंबर ४५३/क मधून जाणाऱ्या अंदाजे १०-१५ फुट रुंदीच्या व अंदाजे ४५० फुट लांबीच्या रस्त्यावरून आदेशातील सर्व शेतकरी यांना शेती प्रयोजनार्थ वहिवाट करणेकामी गट नंबर ४५५,४५३/क ,४५६,४५७,४५८,४५९/१,४५९/२,४५९/३,४६०,४६१,४६२ ७/१२ च्या इतर हक्कात रस्त्याची नोंद केली.
मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील आदेश व शासन निर्णय प्रमाणे नोंद केली.आरटीएस फायलीस दाखल असे.