Ferfar #10375 · गुणवरे
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : वाटणीपत्र
वाटणीपत्र करून ठेवणार:-
1) भानुदास हरीबा गरगडे
2) वामन हरीबा गरगडे
3) शिवाजी हरीबा गरगडे
4) रामचंद्र तात्याबा गरगडे
5) दिगंबर तात्याबा गरगडे
यांनी दिनाक 06/10/2026 रोजी किंमत रक्कम रुपये 1,10,00,880/- बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे रजि. वाटणीपत्र केले. त्याचा तपशील खालीलप्रमाणे.
1) भानुदास हरीबा गरगडे - यांच्या वाटपास दिलेले क्षेत्र
1) गट नं 235 क्षेत्र 0 हे 64 आर आकार 0 रुपये 87 पैसे यातील ला.ला.क्षेत्र 0 हे 16 आर
2) गट नं 249 ला.ला.क्षेत्र 1 हे 60 आरपो.ख.क्षेत्र 0 हे 01 आर एकूण 1 हे 61 आर आकार 3 रुपये 56 पैसे यातील ला.ला.क्षेत्र 0 हे 40 आर व पो.ख.0 हे 0025 आर
3) गट नं 250 ला.ला.क्षेत्र 1 हे 70 आरपो.ख.क्षेत्र 0 हे 01 आर एकूण 1 हे 71 आर आकार 4 रुपये 06 पैसे यातील ला.ला.क्षेत्र 0 हे 4250 आर व पो.ख.0 हे 0025 आर
2) वामन हरीबा गरगडे - यांच्या वाटपास दिलेले क्षेत्र
1) गट नं 235 क्षेत्र 0 हे 64 आर आकार 0 रुपये 87 पैसे यातील ला.ला.क्षेत्र 0 हे 16 आर
2) गट नं 249 ला.ला.क्षेत्र 1 हे 60 आरपो.ख.क्षेत्र 0 हे 01 आर एकूण 1 हे 61 आर आकार 3 रुपये 56 पैसे यातील ला.ला.क्षेत्र 0 हे 40 आर व पो.ख.0 हे 0025 आर
3) गट नं 250 ला.ला.क्षेत्र 1 हे 70 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 01 आर एकूण 1 हे 71 आर आकार 4 रुपये 06 पैसे यातील ला.ला.क्षेत्र 0 हे 4250 आर व पो.ख.0 हे 0025 आर
3) शिवाजी हरीबा गरगडे - यांच्या वाटपास दिलेले क्षेत्र
1) गट नं 235 क्षेत्र 0 हे 64 आर आकार 0 रुपये 87 पैसे यातील ला.ला.क्षेत्र 0 हे 16 आर
2) गट नं 249 ला.ला.क्षेत्र 1 हे 60 आरपो.ख.क्षेत्र 0 हे 01 आर एकूण 1 हे 61 आर आकार 3 रुपये 56 पैसे यातील ला.ला.क्षेत्र 0 हे 40 आर व पो.ख.0 हे 0025 आर
3) गट नं 250 ला.ला.क्षेत्र 1 हे 70 आरपो.ख.क्षेत्र 0 हे 01 आर एकूण 1 हे 71 आर आकार 4 रुपये 06 पैसे यातील ला.ला.क्षेत्र 0 हे 4250 आर व पो.ख.0 हे 0025 आर
4)रामचंद्र तात्याबा गरगडे व नंबर 5)दिगंबर तात्याबा गरगडे यांना समाईकात दिलेले क्षेत्र
1) गट नं 235 क्षेत्र 0 हे 64 आर आकार 0 रुपये 87 पैसे यातील समाईकात ला.ला.क्षेत्र 0 हे 16 आर
2) गट नं 249 ला.ला.क्षेत्र 1 हे 60 आरपो.ख.क्षेत्र 0 हे 01 आर एकूण 1 हे 61 आर आकार 3 रुपये 56 पैसे यातील समाईकात ला.ला.क्षेत्र 0 हे 40 आर व पो.ख.0 हे 0025 आर
3) गट नं 250 ला.ला.क्षेत्र 1 हे 70 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 01 आर एकूण 1 हे 71 आर आकार 4 रुपये 06 पैसे यातील समाईकात ला.ला.क्षेत्र 0 हे 4250 आर व पो.ख.0 हे 0025 आर
तसेच गट नंबर 249 मधील पुर्व बाजूने दक्षिण उत्तर सामाईकात येणे जाणे साठी रस्ता व गट नंबर 235 मधील पश्चिम बाजुने दक्षिण उत्तर सामाईकात येणे जाणे साठी रस्ता लि.ठेवणार नं 1 ते 5 यांनी सामाईकात राखुन ठेवला आहे
वरीलप्रमाणे रजिस्टर वाटणीपत्र दस्त क्रं.7416/2026 दिनांक 06/10/2026 च्या झेरॉक्स प्रतीवरून नोंद केली.वाटणी पत्राची झेरॉक्स प्रत फाईलिस दाखल असे.