सातबारा Watch

← गुणवरे

Ferfar #10376 · गुणवरे

फलटण, सातारा · JSON

Type
इतर हक्कात असलेली पोकळ नावे कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
सचिन पोपटराव माने
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार – इतर हक्कात असलेली पोकळ नावे कमी करणे मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/1737/2026 दिनांक 21/10/2026 व अर्जदार प्रकाश सिताराम मोरे रा.गुणवरे यांचा दिनांक 02/12/2025 रोजीचा अर्ज व मंडलअधिकारी आसू यांचेकडील जावक क्र. 720/2025 दिनांक 17/09/2026 रोजीचा अहवाल तसेच जिवंत ७/१२ मोहीम टप्पा - 2 बाबत महसूल व वनविभागाचे शासन निर्णय क्र.संकीर्ण/1/2025/प्र.क्र.178/ल-1,दि.30/04/2025 अन्वये मौजे गुणवरे येथील गट नंबर 63 क्षेत्र 0.38 आर या 7/12 च्या इतर अधिकारामधील 250/- ता.ग.साधू शंकर कणसे व ता.ग.जिवराज गुलाबचंद ही पोकळीस्त नावे असलेला शेरा कमी केला. नोंद मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/1737/2026 दिनांक 21/10/2026 वरून नोंद केली.कागद पत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.