सातबारा Watch

← मुंजवडी

Ferfar #12358 · मुंजवडी

फलटण, सातारा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
569/2
Talathi
पांडुरंग हिंदुराव यादव
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहून देणार : नानासो लक्ष्मन ठणके यांनी मौजे मुंजवडी येथील जमीन गट नं 569/2 मधील 0.02 हे.आर क्षेत्रात असणाऱ्या विहिरी यामध्ये विहीर,पाणी,भांडे, इले.मोटर,पाईपलाईन यामधील त्यांचे असणाऱ्या हिश्यापैकी 4 आणे हिस्सा म्हणजेच आठ दिवसातून 2 दिवस पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क हे त्यांनी लिहून घेणार:- सागर सर्जेराव ठणके यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. फलटण2 यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 7727 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.दस्ताच्या नक्कल प्रतीवरून नोंद केली.प्रत फायलीस दाखल असे.