सातबारा Watch

← निंबळक

Ferfar #3829 · निंबळक

फलटण, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
517
Talathi
मोरे गणेश ज्ञानेश्वर
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि.बारामती सहकारी बँक मर्यादित बारामती शाखा -फलटण, ता.फलटण,जि.सातारा तर्फे अधिकृत प्रतिनिधी संकेत देवेंद्र शिर्के गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र चंद्रकांत मतकर रा. निंबळक यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्रमांक 2794-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 517 क्षेत्र 0.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र चंद्रकांत मतकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.