सातबारा Watch

← निंबळक

Ferfar #3832 · निंबळक

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
446
Talathi
मोरे गणेश ज्ञानेश्वर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : सर्वग्राम फिनकेअर प्रा.लि शाखा फलटण तर्फे अभिषेक अरुणराव देशमुख लिहून घेणार : रामदास एकनाथ पिसाळ,संजय रामदास पिसाळ,विद्या संजय पिसाळ,अनिल रामदास पिसाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 446 तपशिल : प्रमाणे रामदास एकनाथ पिसाळ यानी सर्वग्राम फिनकेअर प्रा.लि शाखा फलटण तर्फे शाखाधिकारी रोशन मधूकर दुबळे - यांच्या कडुन रक्कम रुपये 790000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2929 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दुय्यम निंबधक फलटण क्र.2 यांचेकडील रिकन्व्हेयन्स डीड दस्त क्रमांक 7758/2026 दि 23/10/2026 दिलेवरून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. (रिकन्व्हेयन्स डीड दस्त नुसार नोंद )