Ferfar #2648 · राजुरी
फलटण, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/1/अ
- Talathi
- राहुल नंदकुमार मोळक
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : ज्ञानदीप को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि, मुंबई शाखा फलटण
लिहून घेणार : प्रशांत भानुदास साळुंखे , शिवाजी भानुदास साळुंखे
यांनी सर्व्हे क्रमांक : 10/1/अ तपशिल : प्रमाणे प्रशांत भानुदास साळुंखे यानी ज्ञानदीप को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि, मुंबई शाखा फलटण तर्फे अधिकारी नागेश दत्तात्रय बोंद्रे यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2378 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सह दुय्यम निंबधक फलटण -2 यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड क्र. 6894/2026 दिनांक 09/09/2026 ची छायांकित प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.