सातबारा Watch

← बरड

Ferfar #8975 · बरड

फलटण, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
712/अ/3
Talathi
वाल्मिक शंकरराव भताने
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री संत ज्ञानेश्वर नागरी सह पतसंस्था मर्या निंबळक ता फलटण तर्फे अधिकार प्राप्त इसम सुभाष लक्ष्मण देवकाते गहाणखत लिहुन देणार : तायाप्पा किसन देवकाते रा. बरड यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण2 यांचेकडील दस्त क्रमांक 7385-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 712/अ/3 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तायाप्पा किसन देवकाते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.