Ferfar #9009 · बरड
फलटण, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- वाल्मिक शंकरराव भताने
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
सुनंदा भाऊसाहेब मानकुमरे रा.मुंबई यांनी मौजे बरड, ता. फलटण येथील गट नं.६८५/१/६८६/१/भूखंड क्र.२६९ क्षेत्रफळ १.८५ आर चौकशी व मिळकतीस मधील तडजोडीप्रमाणे गावचे दप्तरी नोंद होणेबाबत. दि. १३/०६/२०२५ रोजी दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने मंडलाधिकारी बरड यांनी र.नं.२८२/२०२६ दि.०८/०७/२०२६ रोजी आपला चौकशी अहवाल सादर केला आहे. मंडलअधिकारी बरड यांचा चौकशी अहवाल पाहता, श्रीमती सुनंदा भाऊसाहेब मानकुमरे वगैरे ४ यांनी रामदास लक्ष्मण मानकुमरे मयत वारस इंदुबाई रामदास मानकुमरे वगैरे यांचे विरुद्ध फलटण येथील दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर फलटण यांचे न्यायालयात नि.दि.मुकादमा नं.३२२/२०२३ दाखल केला होता. त्या दाव्याचा आपसारात तडजोड झालेने दि.०२/०५/२०२५ रोजी निकाल झालेला आहे. त्या तडजोड निकालातील अटी व शर्तीनुसार व आदेशानुसार प्रतिवादी रामदास लक्ष्मण मानकुमरे यांचे नावे मौजे-बरड ता. फलटण येथील मिळकत गट नं. ६८५/१/६८६/१/भूखंड क्र.२६९ क्षेत्रफळ १.८५ चौमी ही संपूर्ण मिळकत वादी नं. १ सुनंदा भाऊसाहेब मानकुमरे म्हणजे अर्जदार यांना कायमस्वरूपी या तडजोडीमध्ये दिली असून वादी नं. १ सुनंदा भाऊसाहेब मानकुमरे यांनी त्यांच्या नावाची नोंद सदर मिळकतीचे अधिकार अभिलेखात या तडजोड हुकूमनाम्याने करण्याच्या आहेत त्यास प्रतिवादी यांची संमती आहे. वरीलप्रमाणे निर्णय झाला असून त्यानुसार गावी जमिन गट नं.६८५/१/६८६/१/भूखंड क्र. २६९ ला रामदास लक्ष्मण मानकुमरे यांच्या वारसांची नाव कमी करून सुनंदा भाऊसाहेब मानकुमरे यांचे नाव दिवाणी न्यायालयाचे तडजोड हुकूमनाम्याप्रमाणे अहवालात नमूद केले आहे.
अर्जदार यांनी अर्जासोबत जोडलेले ७/१२, कोर्ट आदेश व मंडलाधिकारी बरड यांचा अहवाल पाहता, मौजे बरड ता. फलटण येथील गट नं. ६८५/१/६८६/१/भूखंड क्र. २६९ या ७/१२ मध्ये फलटण येथील में. दिवाणी न्यायाधीश सो. कनिष्ठ स्तर यांचेकडील नियमीत दिवाणी मुकदमा क्र.३२२/२०२३ आदेश दि.०२/०५/२०२५ रोजीचे आदेशाप्रमाणे नोंद करणेबाबत महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९, १५० कळवीले वरून नोंद केली.वरीलप्रमाणे कागदपत्र दफ्तरी दाखल.
685/1/686/1/भुखंड क्र 269