Ferfar #2093 · नाईकबोंबवाडी
फलटण, सातारा · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- अमोल महादेव चव्हाण
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
सचिन भोसले इन्फ्रा एल.एल.पी. पुर्वीचे नाव व्हिएनएस व्हिजन इन्फ्रा एलएलपी रा. नाईकबोंबवाडी(खाता क्रमांक1790) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40/2/3/4/5/6/प्लॉट नं 6, बिगरशेती क्षेत्र 111.31.70 आर.चौ.मी पैकी मोकळी जागा 251.00 चौ.मी. म्हणजेच बिगरशेती क्षेत्र 23.32 आर.चौ.मी हे व शिवजल सिटी मधिल ए-3 या इमारती मधिल निवासी रो.हाऊस नं आर-2 यांसी क्षेत्रफळ 254.00 चौ.फुट म्हणजेच 23.60 चौ.मी.बिल्टअप निवासी रो-हाऊस त्यांनी
लिहुन घेणार :
मंदाकिनी कुंडलिक कुदळे , (खाता क्रमांक :-1803)गट/सर्व्हे क्रमांक 40/2/3/4/5/6/प्लॉट नं 6 बिगरशेती क्षेत्र 23.32 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. फलटण2 जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 205 दिनांक 17/01/2020 प्रमाणे रक्कम रुपये 420000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.तहसिलदार सो फलटण यांजकडील क्र.आरटीएस./कावी/634/2026 दि.28/05/2026 अन्वये कलम 149,150 कार्यवाही करणेचे पत्र वरुन नोंद घेतली असे.
40/2/3/4/5/6/प्लॉट नं 6