Ferfar #2749 · तावडी
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : व्यवस्थापक,चैतन्य नागरी सह.पतसंस्था मर्या.शिवाजीनगर फलटण ता.फलटण
लिहून घेणार : सुनिल ज्ञानदेव गायकवाड तर्फे म वा योगेश सुनिल गायकवाड रा.तावडी ता.फलटण
यांनी मौजे तावडी येथील गट क्रमांक 109,114,115 वरील कर्जदार दिलीप गणपत ननावरे यांचे जमीनदार सुनिल ज्ञानदेव गायकवाड यांचे हिस्स्यावर चैतन्य नागरी सह.पतसंस्था मर्या.शिवाजीनगर फलटण यांचेकडील र.रु.111146/- फेरफार क्रमांक 1795 ने घेतलेला जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील जा.क्र.2026/40 दि 09/09/2026 रोजीचे मा.व्यवस्थापक यांचेकडील स्थावर मिळकत जप्तीचा दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.