सातबारा Watch

← तावडी

Ferfar #2750 · तावडी

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
आकाश केशव ढोमसे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : वसुली अधिकारी,लोकमान्य ना.सह.पतसंस्था मर्या फलटण ता.फलटण लिहून घेणार : सुनिल ज्ञानदेव गायकवाड तर्फे म वा योगेश सुनिल गायकवाड,सुजाता सुनिल गायकवाड,योगिता प्रशांत हेळकर रा.तावडी ता.फलटण यांनी मौजे तावडी येथील गट क्रमांक 109 वरील लोकमान्य ना.सह.पतसंस्था मर्या फलटण यांचेकडील फेरफार क्रमांक 1587 ने घेतलेला जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील जा.क्र.140 दि 11/09/2026 रोजीचे मा.वसुली अधिकारी यांचेकडील (नमुना फॉर्म नं 4) स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द आदेश दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.