Ferfar #3416 · सासकल
फलटण, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 346
- Talathi
- अंजली दिलीप धर्माधिकारी
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मा.उपविभागीय अधिकारी फलटण,उपविभाग फलटण यांचे न्यायालयातील निकाल क्र.आरटीएस/अपिल/31/2026 eqjcourt case no.00048/2026 दिनांक 07/07/2026 चा आदेश आलेवरून,
वादी - 1) मनोहर बापू घोरपडे
प्रतिवादी - 1) बाळू बापू घोरपडे
2) माया सुर्यकांत काकडे
3) बबीता दिलीप सावंत
4) छाया रविंद्र जावळे
यांचे करिता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 प्रमाणे व त्याअंतर्गत नियमांनुसार सर्व कायदेशीर वारसांची पडताळणी करूनच वारस नोंद मंजूर करणे आवश्यक असलेने वादी / अपिलार्थी यांचे अपिल मान्य करून फेरफार क्रमांक 2471 हा रद्द करण्यात आला.
नोंद मा.उपविभागीय अधिकारी फलटण,उपविभाग फलटण यांचेकडील आदेशावरून नोंद केली.आरटीएस फायलीस दाखल असे.