Ferfar #5683 · दुधेबावी
फलटण, सातारा · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 987/3
- Talathi
- अंजली दिलीप धर्माधिकारी
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोंदीचा प्रकार - खरेदी
लिहून घेणार – लक्ष्मी अमोल जाधव,यांनी
लिहून देणार – 1) तुकाराम गणपत आडके
2) सुनील नारायण आडके
संमती देणार – संगिता सुनिल आडके
यांना दिनांक 05/10/2026 रोजी रक्कम रुपये 5,30,000/- देऊन गट क्रमांक 987/3 क्षेत्र 0 हे 34 आर पो.ख.0 हे 05 आर एकूण 0 हे 39 आर आकार 0 रु 72 पैसे मधील लिहून देणार नं 1 यांचे हिश्याचे संपूर्ण 0 हे 17 आर जमीन मिळकत खरेदी दिली.तसेच सदर गट नं मधील लिहून देणार नं 2 यांचे विहिरीतील संपूर्ण 4 आणे हिस्सा याचे विहीर,पाळी,मोटार,पाईपलाईन ,विद्युत कनेक्शन यातुन पाणी घेणेचे हक्कासह मिळकत खरेदी घेतली .
यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण2 यांचे कडील खरेदी दस्त क्र 7393 दिनांक 05/10/2026 प्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.