सातबारा Watch

← दुधेबावी

Ferfar #5691 · दुधेबावी

फलटण, सातारा · JSON

Type
विहीर पाणी हक्काचे कायमखुष खरेदी खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
651
Talathi
अंजली दिलीप धर्माधिकारी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार - विहीर पाणी हक्काचे कायमखुष खरेदी खत लिहून घेणार - 1)शिवाजी रंगु सोनवलकर 2)पांडुरंग एकनाथ सोनवलकर ,यांनी लिहून देणार - काशिनाथ रंगु सोनवलकर यांना दिनांक 08/09/2026 रोजी रक्कम रुपये 1.90,000/- देऊन गट 651 क्षेत्र 0 हे 54 आर व पो.ख.0 हे 58 आर यातील 0 हे 02 आर विहीरपड क्षेत्रात असणारी विहीर,तिचे पाणी,5 एच पी इले मोटर यातील लिहून देणार काशिनाथ यांचे नऊ दिवसातून लिहून घेणार नं 1 शिवाजी रंगू सोनवलकर यांना 3 दिवस पाळीप्रमाणे घेणेचा हक्क व लिहून घेणार नं 2 पांडुरंग एकनाथ खताळ यांना 2 दिवस पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क याप्रमाणे विहीर पाणी हक्क खरेदी दिला. यांना दुय्यम निबंध‍क सह दु.नि. फलटण2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6846 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1,90,000/- घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 च्या इतर हक्कात दाखल केले.