सातबारा Watch

← दुधेबावी

Ferfar #5698 · दुधेबावी

फलटण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1252
Talathi
अंजली दिलीप धर्माधिकारी
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 स्थावर मालमत्ता जप्ती आदेश :- वसुली अधिकारी दिव्यदत्त दिगंबर नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सातारा (अवसायनात )यांचे कडील जा क्र .वसुली/102/2026 दिनांक :-29/06/2026 स्थावर जप्ती वसुली अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 91/98 अन्वये वसुली प्रमाणपत्र क्र.965/2004 दिनांक :- 20/10/2005 रोजीचे स्‍थावर मालमत्‍ता जप्‍त करण्‍या संबंधीचे आदेशान्‍वये सदर संस्‍थेचे कर्जदार रोहिदास हरिभाऊ भांड यांच्‍या कडून थकबाकी रक्‍कम रुपये 6,734 /- च्‍या वसुली पोटी यांच्‍या नावे असलेल्‍या जमीन गट नं 1252 मध्‍ये 7/12 च्‍या इतरहक्‍कात जप्‍ती आदेश अशी नोंद केली.कागदपत्रे आर टी एस फायलीस दाखल असे.