Ferfar #1530 · मांडवखडक
फलटण, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 109
- Talathi
- सचिन दत्तात्रय धोत्रे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
खरेदी
लिहुन देणार:- बाजीराव बाबुराव जाधव (खाता क्रमांक :- 3387)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 109 मधील विहीरपड क्षेत्रात असणारी विहीर पाणी भांडे 3 एच पी इले मोटार पाईपलाईन यातील संपुर्ण 1 आणे 6 पै हिस्सा म्हणजेच अकरा दिवसातून एक दिवस पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क हा त्यांनी
लिहुन घेणार:- किरण अरुण जाधव (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण 2 यांचे कडील खरेदी दस्त क्र 7578 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 305000.00 घेउन खरेदी दिला.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.