सातबारा Watch

← उपळवे

Ferfar #3824 · उपळवे

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-11
Objection until
2026-09-30
Certified
—
Gat / Survey
174, 175
Talathi
अश्विनी सुधाकर खडके
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026 मा. आयुक्त पुणे विभाग पुणे यांचे कार्यालयाकडील परिपत्रक अ.शा.प.क्रं.मह/३/आरटीएस/कावि/१९९४/२००४ दि.१६/११/२०२४ लगत मा. तहसीलदार फलटण तहसील कार्यालय फलटण यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/१०५/२०२६ दि. १३/०२/२०२६ आलेवरून मौजे उपळवे येथील वाडीविभाजनापूर्वीचे गट क्रमांक ८४३ व ८४४ चे वाडीविभाजनानंतरचे गट क्रमांक १७४ व १७५ मधील इतर अधिकारात मंजूर फेरफार क्रमांक २०५ व ६०० नुसार दाखल असणारी नावे १.धोंडाबाई यशवंत चव्हाण २.हिंदुराव मानसिंग जाधव ३.उमाजी मानसिंग जाधव ४.भीमराव/भीमा मानसिंग जाधव ५.सिंधुबाई विठ्ठल भंडलकर ६.आक्काताई/अलकाताई मानसिंग जाधव ७.बीटा/पिंटा मानसिंग जाधव ८.सजाबाई मानसिंग जाधव कमी केली. आरटीएस, परिपत्रक व पत्र दफ्तरी दाखल असे.