Ferfar #8390 · गिरवी
फलटण, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 705/अ
- Talathi
- सचिन दत्तात्रय धोत्रे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : आदर्शमाता सौ तान्हुबाई खंडेराव यादव महिला नागरी पतसंस्था मर्या फलटण
लिहून घेणार : प्रकाश हणमंत जाधव यांनी
सर्व्हे क्रमांक : 705/अ तपशिल : प्रकाश हणमंत जाधव यांची जमीन आदर्शमाता सौ तान्हुबाई खंडेराव यादव महिला नागरी पतसंस्था मर्या फलटण कर्ज ररु 18606/- वसुलीपोटी जप्त. - 8100
या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी आदर्शमाता सौ तान्हुबाई खंडेराव यादव महिला नागरी पतसंस्था मर्या फलटण यांचेकडील स्थावर मिळकत हुकुम रद्द आदेश क्र 661/2026 विवअ/मससंअधि 1960/ कलम 156/म स संनियम 1961/नियम107(10)/स्थावर जप्ती रद्द आदेश /आदर्शमाता सौ ता.ख.यादव महिला ना सह पतसंस्था दि.30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.