Ferfar #8396 · गिरवी
फलटण, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 705/अ
- Talathi
- सचिन दत्तात्रय धोत्रे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या फलटण (अवसायनात)
लिहून घेणार : प्रकाश हणमंत जाधव यांनी
सर्व्हे क्रमांक :705/अ तपशिल :प्रकाश हणमंत जाधव यांची जमीन फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या फलटण कर्ज ररु 78665/-वसुलीपोटी जप्त -8020
या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसुली व विक्री अधिकारी फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या फलटण (अवसायनात) याचेकडील नमुना फॉर्म नं 4 स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द आदेश जा क्र 86/2026 दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.