सातबारा Watch

← धुमाळवाडी

Ferfar #1630 · धुमाळवाडी

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
192, 237
Talathi
सचिन दत्‍तात्रय धोत्रे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : कराड मर्चंट सहकारी क्रेडीट संस्था मर्या कराड शाखा फलटण लिहून घेणार : शंकर नाथ्याबा पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 192 तपशिल : प्रमाणे शंकर नाथ्याबा पवार यानी कराड मर्चंट सहकारी क्रेडीट संस्था मर्या,कराड,शाखा फलटण शाखा प्रमुख गणेश तात्याबा धुमाळ यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1344 सर्व्हे क्रमांक : 237 तपशिल : प्रमाणे शंकर नाथ्याबा पवार यानी कराड मर्चंट सहकारी क्रेडीट संस्था मर्या,कराड,शाखा फलटण शाखा प्रमुख गणेश तात्याबा धुमाळ यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1344 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहदुय्यम निंबधक फलटण क्र 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड दस्त क्र 7452/2026 दि.08/10/2026 व बँक दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.