Ferfar #3347 · कापशी
फलटण, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 241
- Talathi
- अश्विनी अनिल क्षीरसागर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026लिहून देणार :व्यवस्थापक (मनिष एम.बोरसे )प्रादेशिक कार्यालय पुणे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटेव्ह बँक लिमिटेड
लिहून घेणार : शरयू अँग्रो इंडस्ट्रीज लि. मु.पो.कापशी ता फलटण जि सातारा
शरयू अँग्रो इंडस्ट्रीज लि. मु.पो.कापशी ता फलटण जि सातारा यांनी गट क्र.241 वर फेरफार क्र 1812,2068,2387,2473,2087,3185 ने, दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटेव्ह बँक लिमिटेड प्रादेशिक कार्यालय पुणे यांचेकडून घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत व्यवस्थापक (मनिष एम.बोरसे )व्यवस्थापक प्रादेशिक कार्यालय पुणे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटेव्ह बँक लिमिटेड यांचेकडील पत्र प्रा.का.पुणे/कायदा वसुली/फा.शरयू अँग्रो/1439/2026-27 दिनांक 29/08/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.