Ferfar #3348 · कापशी
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026लिहून देणार :उपसरव्यवस्थापक बिगरशेती कर्जे विभाग पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित,पुणे
लिहून घेणार :मा.कार्यकारी संचालक शरयू अँग्रो इंडस्ट्रीज लि. मु.पो.कापशी ता फलटण जि सातारा
शरयू अँग्रो इंडस्ट्रीज लि. मु.पो.कापशी ता फलटण जि सातारा यांनी गट क्रमांक २३१/ब,२३२/ब,२३५/ब,२३६/१,२३७/१,२३७/२,२४१,२४२/ब,२५३/५,२५३/४,२२३,२२६,२२७,२२८,२२९,२३०,२६७,२६८,२७०, २७१ व २७२ वर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित,पुणे यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उपसरव्यवस्थापक बिगरशेती कर्जे विभाग पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित,पुणे यांचेकडील पत्र जा. क्र.बि.शे./सा.का./२०२६-२७/३२१ दिनांक ०८/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.