Ferfar #1352 · खडकी
फलटण, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 130/1
- Talathi
- माधवी सतिश सोनवणे
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहुन देणार:- मारुती सुरेश टेमगिरे व मनीषा मारुती टेमगिरे यांचे गट क्रमांक 130/1 यातील 0.02 आर विहीरपड क्षेत्रात विहीर ,पाणी,भांडे , इले मोटार , पाईपलाईन यातील त्यांचा असणारा संपूर्ण 8 आणे हिस्सा पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क हे त्यांनी .
लिहुन घेणार:- युवराज दत्तू गुळदगड यांना संपूर्ण 8 आणे हिस्सा
दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण2 यांचे कडील कायम खूष खरेदीखत दस्त क्र 2557दिनांक 17/09/2026 प्रमाणे लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 च्या इतर अधिकारात दाखल केले.दस्ताच्या छायांकित प्रतीवरून नोंद केली.दस्त फायलीस दाखल असे.