Ferfar #1353 · खडकी
फलटण, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- माधवी सतिश सोनवणे
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहुन देणार:- 1)प्रशांत रविंद्र कुलकर्णी 2)रुपाली रविंद्र कुलकर्णी 3)रेश्मा रविंद्र कुलकर्णी यांचे गट क्रमांक 71 यातील 0 हे 02.00 आर विहीरपड क्षेत्रात विहीर ,पाणी, जागा ,भांडे , 10 एच पी इले मोटार ,4 इंची 7500 फुट पीव्हीसी पाईपलाईन ,वीज कनेक्शन यातील त्यांचा असणारा संपूर्ण 7 आणे हिस्सा हक्क पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क हे त्यांनी .
लिहुन घेणार:- विशाल यशवंत मांढरे यांना संपूर्ण 7 आणे हिस्सा
दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण2 यांचे कडील कायम खूष खरेदीखत दस्त क्र 4504 दिनांक 07/05/2026 प्रमाणे लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 च्या इतर अधिकारात दाखल केले.दस्ताच्या छायांकित प्रतीवरून नोंद केली.दस्त फायलीस दाखल असे.