Ferfar #9377 · वाठार (निंबाळकर)
फलटण, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 169/6
- Talathi
- संतोष यशवंत पुंडेकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या विडणी तर्फे प्रतिनिधी संजय भानुदास पवार
लिहून घेणार : वृशाली विकास शिंदे
यांनी दिनांक 14/10/2021 रोजी लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था विडणी चा वृशाली विकास शिंदे यांच्या नावे र.रु.700000/- कर्ज - 9073
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक फलटण 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स ऑफ मॉर्गेज दस्त क्रमांक 6743/2026 दिनांक 03/09/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.अर्ज,रिकन्व्हेन्स ऑफ मॉर्गेज ची सूची क्रमांक 2 व रिकन्व्हेन्स ऑफ मॉर्गेज दस्ता वरून नोंद केली असे.आरटीएस फाईल दप्तरी दाखल असे.