सातबारा Watch

← वाखरी

Ferfar #5675 · वाखरी

फलटण, सातारा · JSON

Type
रिकन्व्हेंन्स डीड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
जितेंद्र आनंदराव जाधव
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- रिकन्व्हेंन्स डीड सह. दुय्यम निबंधक फलटण 2 दस्त क्रमांक :- 7329/2026 दस्त दिनांक – 30/09/2026 लिहून घेणार :- कर्जदार -पांडुरंग अंकुश मोहिते रा. वाखरी, ता. फलटण लिहून देणार :- विजय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. आदर्की बु. ता. फलटण जि. सातारा शाखा वाखरी लिहून घेणार यांनी संपूर्ण कर्ज व्याजासह कर्जाचे हप्ते भरून पाच लाख कर्जाची परतफेड केलेली आहे. सबब मौजे वाखरी येथिल गट नं 145 वरील फेरफार क्रमांक 4604 नुसार दाखल असलेला बोजा लिहून देणार विजय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. आदर्की बु. ता. फलटण जि. सातारा शाखा वाखरी यांचा संपूर्ण हिस्सावर असणारा रक्कम रु. 5,00,000/- चा बोजा रिकन्व्हेन्स डीडने सोडवून घेतली. सह. दुय्यम निबंधक फलटण 2 दस्त क्रमांक :- 7329/2026 दिनांक 30/09/2026 च्या झेरॉक्स प्रतीवरून नोंद करून दस्त आर.टी.एस फायलीस दाखल असे.