सातबारा Watch

← बिबी

Ferfar #3006 · बिबी

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
292, 328, 330, 417, 484
Talathi
अक्षय मोहन वाघ
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे श्री/श्रीमती ज्ञानदेव विठ्ठल कचरे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं २९२,३२८,३३०,४८४,४१७ मधिल खातेदार ठकुबाई धनु कचरे हे दि. 03/01/1993 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.अर्ज,प्रतिज्ञापत्र ,मृत्यू दाखला व मौजे बिबी ता.फलटण येथील वारस फेरफार १०९३ वरून नोंद केली.कागद पत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.