सातबारा Watch

← बिबी

Ferfar #3019 · बिबी

फलटण, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
103, 105, 187
Talathi
दिपक शिवाजी नलगे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : विजय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या आदर्की बु शाखा बिबी ता फलटण जि सातारा गहाणखत लिहुन देणार : सचिन अशोक बोबडे रा. बिबी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण2 यांचेकडील दस्त क्रमांक 7753-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103, 105, 187 क्षेत्र 1.3487 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन अशोक बोबडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.