सातबारा Watch

← आळजापूर

Ferfar #3018 · आळजापूर

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
119, 732
Talathi
अश्विनी अनिल क्षीरसागर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार :आळजापूर ग्राम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसा लि.कापशी ता फलटण जि सातारा लिहून घेणार :रघुनाथ नानासो नलवडे रघुनाथ नानासो नलवडे यांनी गट क्रमांक 119,732 वर आळजापूर ग्राम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसा लि. आळजापूर ता फलटण जि सातारा यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर फेरफार क्र.605 ने दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सचिव आळजापूर ग्राम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसा लि. आळजापूर ता फलटण जि सातारा यांचेकडील जावक क्र.2625/2026 दिनांक 31/07/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.