सातबारा Watch

← आदर्की बुद्रुक

Ferfar #5650 · आदर्की बुद्रुक

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
अक्षय मोहन वाघ
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 नोंद प्रकार - रिकन्व्हेयन्स डीड लिहून घेणार – 1) निशा मिलिंद शिंदे उर्फ निशादेवी प्रतापराव मोहिते 2)रामचंद्र खाशाबा शिंदे लिहून देणार - : दि.कल्याण जनता सहकारी बँक लि.कल्याण शाखा सातारा(पूर्वश्रमीच्या दि.सातारा मर्चंट्स को.ऑप बँक लि.चे दिनांक 3/10/2009 पासून दि.कल्याण जनता सहकारी बँक लि.कल्याणया बँकेत विलीनीकरण) तर्फे प्रतिनिधी समीर शशिकांत मणुरकर यांनी मौजे आदर्की बु तालुका फलटण येथील गट नंबर 3 क्षेत्र ला ला 1.82 हे आर पैकी 0.9918हे आर , पैकी लिहून देणार यांच्याकडे मुदत खरेदीखताने असलेली जमीन लिहून देणार सह दुय्यम निबंधक सातारा क्र.1 यांचेकडील दस्त क्रमांक 7327/2026 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रिकन्व्हेयन्स डिड नी लिहून घेणार यांना दिली.तसेच दि.कल्याण जनता सहकारी बँक लि.कल्याण शाखा सातारा यांच्याकडील दाखला जा.क्र.LJSB/SAT/LET/2026-27/399 DATE-05/09/2026 प्रमाणे बोजा नोंद कमी केली. आरटीएस फाईल दप्तर दाखल असेल दाखल असे.