Ferfar #5657 · आदर्की बुद्रुक
फलटण, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 326
- Talathi
- अक्षय मोहन वाघ
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : विजय ग्रामीण बिगर शेती सह पत मर्या आदर्की बु
लिहून घेणार : ज्ञानोबा विठोबा जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 326 तपशिल : ज्ञानोबा विठोबा जाधव यांच्या हिस्श्याची जमीन विजय ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. आदर्की बु यांच्या थकबाकीसाठी जप्त - 5256
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील दाखला जा क्र. 4/198/2026 दि.29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.