सातबारा Watch

← आदर्की खुर्द

Ferfar #3203 · आदर्की खुर्द

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
614, 653, 657
Talathi
अक्षय मोहन वाघ
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026स्थावर मिळकत जप्ती उठवणे आदेश लिहून देणार : श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि.फलटण लिहून घेणार :अनुसया जयराम जाधव व जयराम श्रीपती जाधव तर्फे मुलगा शांताराम जयराम जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 614 तपशिल : श्रीमंत मालोजीराजे सह.बँक लि.फलटण जयराम जाधव यांचे वसुलीसाठी जप्त - 1426 सर्व्हे क्रमांक : 653 तपशिल : श्रीमंत मालोजीराजे सह.बँक लि.फलटण यांचे वसुलीसाठी जयराम जाधव यांचा हिस्सा जप्त - 1426 सर्व्हे क्रमांक : 657 तपशिल : जयराम - श्री. मालोजीराजे सह.बँक लि फलटण यांचे वसुलीसाठी जप्त - 1426 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला जा.क्र./एच ओ /वसुली/163/2026-27 दिनांक 22/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.