सातबारा Watch

← दत्तनगर (कुरवली बुद्रुक)

Ferfar #2205 · दत्तनगर (कुरवली बुद्रुक)

फलटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
349
Talathi
राहुल नंदकुमार मोळक
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 नोंदीचा प्रकार : खरेदी लिहून देणार- लक्ष्मण गोविंद नलवडे, रखमाजी गोविंद नलवडे, सौरभ दामोदर नलवडे, शुभम दामोदर नलवडे, नंदा दामोदर नलवडे, लिहून घेणार- सोमनाथ विठ्ठल दडस, भाऊ विठ्ठल दडस मौजे दत्तनगर (कुरवली बुद्रुक)ता. फलटण जि.सातारा येथील ग.नं. ३४९ क्षेत्र ० हे ४०.०० आर., आकार ० रु २२ पै, सदर गटातील ०-०२.०० आर विहीर पड क्षेत्रात असणारी विहीर, पाणी,जागा, भांडे,पाटपलान, पाईपलाईन, १० एच.पी. इले. मोटार, पाईपलाईन, वीज कनेक्शन यामध्ये ५ आणे १० पै. हिस्सा म्हणजेच अकरा दिवसातून चार दिवसाची पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क सह.दुय्यम निंबधक फलटण यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक २६५१/२०२६ दिनांक २४/०९/२०२६ नुसार र.रु.२०००००/- घेऊन खरेदी दिला आहे. (खरेदी दस्तानुसार नोंद.)