Ferfar #2578 · शिंदी खुर्द
माण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मा.तहसीलदारसो माण यांकडील क्र.आर टी एस /कावि/२४/२०२५ दि २०/३/२०२५ रोजीच्या आदेशानुसार व सोबत मा.जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख (महा.राज्य )पुणे यांकडील पत्र क्रमांक ई फेरफार /क्र/रा.भू अ.आ.का.४/रा.स. ९०/२०१८/७//१/२०१७ व राज्य समन्वयक .भू अ.आ.का.जमाबंदी आयुक्त कार्यालय (म राज्य )यांकडील ई फेरफार/क्र.रा.स./कावि/२२/२०१७ दि.२/11/२०१७ अन्वये मौजे शिंदी खुर्द येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 137 , 139 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1033 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला सुरेश जालींधर महारनवर अ.पा.क.आई जिजाबाई महारनवर मधील सुरेश जालींधर महारनवर यांच्या वयाच्या पुराव्यावरून अ.पा.क.आई जिजाबाई महारनवर शेरा कमी केला.