Ferfar #3673 · मलवडी
माण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/08/2026
वसुली प्रमाणपत्र क्र. SA.278/2024-25 दि. 31/08/2024 अन्वये मा.उपनिबंध,सहकारी संस्था यांचे जा.क.ज्ञानदीप/लवादी/137/2026-27 वसुली 2026 दि. 27/07/2026 चे आदेश प्राप्त झाले. सदर आदेशानुसार ज्ञानदीप को.ऑप.क्रे.सोसा.लि.मुंबई,दहिवडी ता. माण या संस्थेकडून घेतलेल्या कर्जापोटी कर्जदार कुंडलिक श्रीमंत नवले रा. मलवडी यांच्या नावावरील गट नं. 1081, 1233/1, 1233/2, 1269/1, 1269/2, 1269/3, 1270, 1272,1272/1,1272/2,1274 क्षेत्र 0.82.50 हे.आर कर्जदार यांचा संपूर्ण हिस्सा 0.82.50 ही स्थावर मालमत्ता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101/99 व नियम 107(1) अन्वये जप्त करण्यात आली आहे.सदर जप्ती आदेशानंतर सदर मालमत्तेचे कोणतेही हस्तांतरण, विक्री, गहाण किंवा कोणताही भार निर्माण करता येणार नाही. वसुलीची रक्कम रु. 148670/- सदर आदेशाची नोंद घेण्यात येत आहे.