Ferfar #3698 · मलवडी
माण, सातारा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 957
- Talathi
- स्नेहल संजय जाधव
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
मा.तहसिलदारसो माण यांच्याकडील क्र.कु.का./एसआर 13/2026 दहिवडी दि.-25/09/2026 रोजीचा आदेशाप्रमाणे मौजे मलवडी ता.माण येथील गट नं.957मधील एकूण क्षेत्र 0 हे.83 आर या संपूर्ण क्षेत्रावरील कुळकायदा कलम 43 अन्वये नवीन अविभाज्य शर्तीने असा असणारा शेरा कमी करून सदाची जमीन भोगवटादार वर्ग 1 करण्यात यावा असा आदेश प्राप्त झालेने नोंद केली