Ferfar #2571 · शिंदी बुद्रुक
माण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सिध्दनाथ नागरी सह.पतसंस्था मर्या.दहिवडी शाखा बिदाल तर्फे संस्था प्रतिनीधी ऋषीकेश खंडोजी पाटील -
गहाणखत लिहुन देणार : अनिल नारायण कदम रा. शिंदी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 3817-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 471/अ, 471/ब/1 क्षेत्र 1.0537 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल नारायण कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.