सातबारा Watch

← वावरहिरे

Ferfar #4796 · वावरहिरे

माण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
698, 699, 700, 713, 718/1, 727
Talathi
जगन्नाथ सुरेश मिलमिले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहुन देणार : श्री चैतन्य नागरी सह पतसंस्था मर्या दहिवडी लिहुन घेणार : विठ्ठल बापू यादव तर्फे रणजीत विठ्ठल यादव पत्र दिनांक : १०/१०/२०२६ जावक क्रमांक : ५९३/२०२६ यांनी सर्व्हे क्रमांक ७१३ , ६९८, ६९९, ७००, ७१८/१, ७२७ वर फेरफार क्रमांक 119 ,३००७ ने घेतलेला बोजा श्री चैतन्य ना सह पतसंस्था वावरहिरे क घे विठ्ठल यादव पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.