Ferfar #4798 · वावरहिरे
माण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंन्द्रा बँक लि. शाखा संग्रामनगर अकलुज ता. माळशिरस, जि. सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र आबा वाघमोडे रा. वावरहिरे यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4289-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 872699.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 417, 492, 493 क्षेत्र 0.6225 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र आबा वाघमोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 872699.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
बाजीराव आबा वाघमोडे कर्जदार (खाता क्रमांक :- 11908) ,
संजय आबा वाघमोडे कर्जदार (खाता क्रमांक :- 11908) ,