सातबारा Watch

← डंगिरेवाडी(थदाळे)

Ferfar #1352 · डंगिरेवाडी(थदाळे)

माण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
248
Talathi
रेश्मा दुंदा फलके
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 दहिवडी येथील मे.सि.ज.ज्यु.डी.सो., यांचे कोर्टात, रे.दि.मु.नं -२९९ /२०२६ निशाणी १६ दि – १२/०९/२०२६ वादी सागर विलास वाघमोडे प्रतिवादी १)दादा मच्छिंद्र वाघमोडे २) नवनाथ मच्छिंद्र वाघमोडे ३) तुषार विलास वाघमोडे ४)गणेश राघू वाघमोडे ५) समृद्ध राघू वाघमोडे ६) मच्छिंद्र पांडूरंग वाघमोडे ७) विलास उर्फ विकास पांडूरंग वाघमोडे ८) राघू पांडूरंग वाघमोडे ९) रंजना लक्ष्मण मोरे उर्फ मोटे १०) पार्वती बापुराव दडस ११) शोभा दिलीप दडस १२) सिमा लालासो दडस आदेश- दहिवडी येथील मे.सि.ज.ज्यु.डी.सो., यांचे कोर्टात मौजे डंगिरेवाडी(थदाळे) ता.माण जि सातारा येथील वाटप खालीलप्रमाणे - मौजे डंगिरेवाडी(थदाळे) येथील गट नं 248 मध्ये वादी सागर विलास वाघमोडे यांना ला.ला. ० हे ९२.८३ आर + पो.ख. ० हे १७.८७ आर असे एकूण १ हे १०.७० आर क्षेत्र वाटपात देणेत आलेले आहे. प्रवादी नं. १ दादा मच्छिंद्र वाघमोडे यांना ला.ला. ० हे ९२.८३ आर + पो.ख. ० हे १७.८६ आर असे एकूण १ हे १०.६९ आर क्षेत्र वाटपात देणेत आलेले आहे. प्रवादी नं. २ नवनाथ मच्छिंद्र वाघमोडे यांना ला.ला. ० हे ९२.८३ आर + पो.ख. ० हे १७.८७ आर असे एकूण १ हे १०.७० आर क्षेत्र वाटपात देणेत आलेले आहे. प्रवादी नं. ३ तुषार विलास वाघमोडे यांना ला.ला. ० हे ९२.८२ आर + पो.ख. ० हे १७.८६ आर असे एकूण १ हे १०.६८ आर क्षेत्र वाटपात देणेत आलेले आहे. प्रवादी नं. ४ गणेश राघू वाघमोडे यांना ला.ला. ० हे ९२.८३ आर + पो.ख. ० हे १७.८७ आर असे एकूण १ हे १०.७० आर क्षेत्र वाटपात देणेत आलेले आहे. प्रवादी नं. ५ समृद्ध राघू वाघमोडे यांना ला.ला. ० हे ९२.८२ आर + पो.ख. ० हे १७.८७ आर असे एकूण १ हे १०.६९ आर क्षेत्र वाटपात देणेत आलेले आहे. प्रवादी नं. ९ रंजना लक्ष्मण मोरे उर्फ़ मोटे यांना ला.ला. ० हे ९२.८२ आर + पो.ख. ० हे १७.८६ आर असे एकूण १ हे १०.६८ आर क्षेत्र वाटपात देणेत आलेले आहे सदर गटामध्ये प्रतिवादी नं. ६ ते ८ व १० ते १२ यांची नावे कमी करण्याची आहेत. सदर गटामध्ये असणारी नवीन विहीर मोटार पाईपलाईन यामध्ये वादी व प्रतिवादी नं. १ ते ५ यांना समान हिस्सा देण्यात आला आहे. प्रतिवादी नं. ९ यांना विहीर पाईपलाईन मोटर यामध्ये हिस्सा देण्यात आला नाही. ४) गट नंबर ३३४, ३३५, ३३८, २४८ मध्ये वादी व प्रतिवादी यांनी एकमेकांचे क्षेत्रातून जाणे येण्यासाठी सामाईक रस्ता देणेचा आहे. ५) प्रतिवादी नं. ६ ते १२ यांची आई अनुसया पांडूरंग वाघमोडे यांचे प्रत्येक गटामध्ये नाव आहे. परंतू त्या मयत आहेत. त्यांचे नाव कमी करण्याचे आहे. तसेच प्र.वादी नं.10 ते 12 यांची नावे कमी करणेची आहेत. ६) गट नंबर ३३४, २४८ या गटामध्ये डोंगराळ भाग असून यामध्ये असणारी झाडे झुडपे हि वादी व प्रतिवादी नं. १ ते ५ साठी सामाईक राहतील. ७) दावा मिळकतीवर असणारे कर्जाचे बोजे ज्याचे त्याचेवर वैयक्तिक -संयुक्तीक ठेवणेचे आहेत. तसेच प्र.वादी नं.10 ते 12 यांनी त्यांचा हिस्सा वादी व प्रतिवादी नं.1 ते 8 यांना सोडून दिला आहे. येणेप्रमाणे हुकुमनामा असे.