सातबारा Watch

← मोही

Ferfar #4614 · मोही

माण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
122, 326
Talathi
एस डी रणदिवे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 कोर्ट हुकुमाने : दहिवडी येथील मे. सि .ज ज्युनि. डी सो यांचे कोर्टात दावा क्रमांक- रे.दि.मु. नं. ४१५/२०२६ नि १ हा वादी राणी शिवाजी खुळे उर्फ राणी महादू देवकर विरुद्ध प्रतिवादी धनाजी बाबा देवकर व १ यांच्यात वडीलार्जित जमीन गट नं. ३२६, १२२ च्या हिश्याचे वाटपाबाबत असून लगत माननीय तहसीलदार साहेब माण यांचेकडील पत्र - आरटीएस/कावि १३६२/२०२६ दि. १३/१०/२६ चे आलेवरून नि-१२ ने दि. १२/९/२०२६ रोजीच्या तडजोडनाम्यावरून नोंद खालीलप्रमाणे - १) गट नं. ३२६ पै. संपूर्ण क्षेत्र ०-३९ आर असून वादी राणी शिवाजी खुळे यांना ०-०१ आर आणि प्रतिवादी धनाजी बाबा देवकर यांना ०-३८ आर जमीन देण्यात आली. २) गट नं. १२२ पै. संपूर्ण हिस्सा ०.०८८३ आर असून प्रतिवादी नं. २ महादेव कृष्णा देवकर यांना ०.०४३३ व पोख ०.०४५० आर अशी ०.०८८३ आर संपूर्ण हिस्सा देण्यात आला.सदर जमिनीवरील कर्जबोजे ज्याचे त्याने संयुक्तिक ठेवणेचे आहेत.वरीलप्रमाणे नोंद केली. संपूर्ण संचिका आर.टी.एस. दाखल असे.