Ferfar #4615 · मोही
माण, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1022
- Talathi
- एस डी रणदिवे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
कोर्ट हुकुमाने :-
दहिवडी येथील मे.सि.ज.ज्युनि. डी. सो. यांचे समोरील दावा नं. रे.दि.मु.नं.२०१/२०२६ नि.१ हा वादी अविराज रामचंद्र सावंत विरुद्ध रामचंद्र तुकाराम सावंत व ४ यांच्यात जमीन गट नं. १०२२ मधील संपूर्ण हिश्याच्या वाटपाबाबत असून सदर नि.११ ने दि. ८/५/२०२६ रोजी निर्णय झालेला असून लगत मा. तहसीलदार साहेब यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि-१२८३/२०२६ दि. १७/९/२०२६ अन्वये आले हुकुमावरून नोंद केली ती पुढीलप्रमाणे :-
१)गट नं.१०२२ मधील संपूर्ण हिश्यापैकी वादी अविराज रामचंद्र सावंत यांना ला.ला.०.८१८७ व पो.ख. ०.००६३ आर जमीन देण्यात आली.प्रतिवादी नं.२ प्रमोद रामचंद्र सावंत यांना ला.ला.०.८१८८ व पो.ख. ०.००६२ आर जमीन देण्यात आली.
२)प्रतिवादी नं.१ रामचंद्र तुकाराम सावंत यांना सदर गटात हिस्सा देण्यात आला नसल्याने त्यांचे नाव कमी केले.
३)प्रतिवादी नं.३ शोभा रामचंद्र सावंत व प्रतिवादी नं.४ वर्षा दादासो भुसारी यांनी त्यांचा हिस्सा हक्क स्वतःहून मुलगा व भावासाठी सोडून दिला आहे.जमिनीवरील कर्ज बोजे ज्याचे त्याने सोसायचे आहेत.वरीलप्रमाणे नोंद तडजोडनाम्यावरून व कोर्ट हुकुमावरून केली असून संपूर्ण संचिका आर.टी.एस.फायलीस दाखल असे.