Ferfar #2292 · खुटबाव
माण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिंगणापुर मोही पंचक्रोशी ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या शिंगणापुर शाखा खुटबाव तर्फे प्रतिनिधी संदिप मधुकर कुंभार
गहाणखत लिहुन देणार : योगेश दादा डुबल ,रंजना दादासो उर्फ दादा डुबल रा. खुटबाव यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4145-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232, 385, 391, 434, 435 क्षेत्र 0.5250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश दादा डुबल ,रंजना दादासो उर्फ दादा डुबल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.