Ferfar #7550 · मार्डी
माण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1141
- Talathi
- वृषाली सुरेश काटकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चैतन्य नागरी सह पतसंस्था मर्या दहिवडी शाखा मार्डी तर्फे संस्था प्रतिनीधी अतुल आनंदा वाघमारे -
गहाणखत लिहुन देणार : गणेश निळू विरकर रा. मार्डी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4081-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1141 क्षेत्र 0.7767 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश निळू विरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.